डायनास्टार कोण आहे?

डायनास्टार हा या स्पर्धेचा विजेता आहे, जी ओळख ही त्याने केलेल्या सर्जनशील आणि कल्पक अशा कल्पनेमुळे मिळवली असून त्याचा या कल्पनेतून त्याला मिळालेल्या मॅसे फ़र्ग्युसन ट्रॅक्टरचा मदतीने त्याचे तर आयुष्य बदलणार आहेच पण अर्थपूर्ण पद्धतीने इतर अनेक लोकांचे आणि त्याचा आजुबाजूला असलेल्या समाजेचे चित्र देखील पालटण्यास मदत होणार आहे.

नवीन काय आहे?

आता आपल्याला कोणत्याही मॅसे फ़र्ग्युसन ट्रॅक्टर बद्दल
आपली कल्पना मांडता येणार आहे!

डायनास्मार्टची वैशिष्ट्ये

सीझन 1आणि 2 आत्तापर्यंतचा प्रवास

इथे नोंदणी करा